मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली कडक लॉगडाऊन आज महारष्ट्रातील लॉगडाऊन बद्दल घोषणा करण्यात आली आहे यामध्ये पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवारी आणि रविवारी कडक डाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला
महाराष्ट्र राज्यात उद्या पासन कडक निर्बंध लावण्यात आले आहे तसे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी ७ वाजेपर्यंत कडक लॉगडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिक मालिकांनी केली आहे .
मुख्य मंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉगडाऊन बाबत घोषणा करण्यात आली आहे ,. या मध्ये आठवड्याचे ५ दिवस कडक निर्बंध असणार आहे आणि शनिवारी – रविवार कडक लॉगडाऊन करण्यात येणार आहे . उद्या संध्याकाळी आठ वाजेपासून नियम लागू होईल .
उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहे . सिनेमागृह, नाट्यगृह , बंद राहणार कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यास तर त्याची जवाबदारी कंपनी मालकावर असेल असे मुंबई च्या पालकमंत्र्यानी सांगितले रात्रीच्या वेळी आवश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देणार आहे .