लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व यंत्रणेशी चर्चा करत असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे .
लॉकडाऊन चे परिणाम चांगले आणि वाईट होत असेल तरी गरज पडल्यास लॉकडाऊन लावावे लागेल , असं ठोस वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे ,लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व यंत्रणेशी चर्चा करत असल्याची माहिती टोपी यांनी दिली आहे .पण हे सांगता टोपे पुढे असे हि म्हणले कि आम्ही लगेच लॉकडाऊन लावणार नाही , सद्य निर्बंध कडक करण्यावर भर दिला जाईल ,मात्र सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा लॉकडाऊन च्या दिशेने जात असल्याचे टोपे म्हनाले ,यावेळी राजेश टोपे नि लसीकर संदर्भात हि बोलले आहे ,राजकीय पक्ष नेत्यांनी आणि सामाजिक संखाटनांनी वन ,बूथ ,टेन यूथप्रमाणे तरुणांना विश्वासात घेऊन ४५ वर्षवरील नागरिकांना लसीकरण करून घ्यावे ,असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे ,तसेच नागरिकांना मास घालणे ,फिटनेस पाळणे ,हात स्वछ धूत राहणे ,याच पालन करावं असं हि राजेश टोपे म्हणाले