पण पॅन आधार लिंक : काल म्हणजे ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड ला आधार लिंक न केल्यास १ एप्रिल पासून तुमचे पण कार्ड बंद होणार आहे . नंतर जर आधार link करायचे असेल तर एक हजार दंड भरावा लागणार आहे
मुंबई : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी काल चा शेवट चा दिवस होता ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड ला आधार लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड बंद पडणार आहे केंद्र सरकार आता पॅन कार्ड ला आधार कार्ड ला आधार लिंक करणे बंधन कारक असल्याचं स्पष्ट केलं एवढच नाही तर आयकर कायआध्यानुसार या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल असं हि स्पष्ट करण्यात आलं आहे परंतु पण कार्ड आणि आणि आधार साइड लिंक करण्यासाठी आजचा शेवट चा दिवस असल्या मुळे अनेकांनी आयकर विभागाच्या साईट वर गर्दी केल्याचं बघायला आलं त्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली आहे यासंदर्भात अनेकांनी सोशल मीडिया वर तक्रारहि केल्या आहे