उद्या बुधवार पासून चालू होणार औरंगाबाद जिल्ह्यातील लॉगडाऊन रद्द झाला आहे. औरंगाबादत ३० मार्च ते ८ एप्रिल अश्या १० दिवसांसाठी मर्यादेत स्वरूपाचा लॉगडाऊन घोषित करण्यात आला आहे
औरंगाबाद : उद्या पासून चालू होणारा औरंगाबाद जिल्ह्यातील लोकडाऊन रद्द काण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे. जिल्हाधिकारी चव्हाण आणि पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली . त्यामुळे औरंगाबादकरांची लोकडाऊन पासून सुटका झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे
औरंगाबादेत आज ३० मार्च ते ८ एप्रिल अश्या १० दिवसांसाठी मर्यादेत स्वरूपाचा लोकडाऊन घोषित करण्यात आला होता त्यानंतर त्यात काही बदल करून तो ३१ मार्च ते एप्रिल असा करण्यात आला होता . या लोकडाऊनची तयारी प्रशासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी देखील करून ठेवली होती . यासाठी औरंगाबाद्करानी गरजेचे सामान खरेदी करून ठेवले होते मात्र आता लोकडाऊन रद्द झाला आहे